पिंपरी : निगडी प्राधिकरण , शिवजयंती कार्यक्रम उत्साहात पार पडला

पिंपरी : निगडी प्राधिकरण, सिंधूनगर येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम उत्साहात पार पडला. शिवजयंती निमित्त  गोविंदराव दाभाडे, मुख्याध्यापिका साधना दातीर, उप-मुख्याध्यापक विजय बच्चे, पर्यवेक्षक प्रदीप काळोखे, पर्यवेक्षिका कोकिळा आहेर उपस्थित होते. मनिषा जाधव यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द विशद केली. यावेळी ईश्वरी वसू व अर्पिता पवार … Read more