पिंपरी: हॉटेलमध्ये जेवताना ताटात पाणी उडाल्याचा जाब विचारला; ग्राहकावर चाकूने हल्ला
पिंपरी: हॉटेलमध्ये जेवत असताना वेटरच्या हाताचे पाणी ताटात पडल्याचा जाब विचारणे एका ग्राहकाला चांगलेच महागात पडले आहे. या किरकोळ कारणावरून हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी ग्राहकाला शिवीगाळ करत मारहाण केली आणि त्यानंतर चाकूने वार करून जखमी केले. ही खळबळजनक घटना पिंपरीतील जायका चौक येथील ‘हॉटेल कराची भवन’ येथे मंगळवारी (२३ डिसेंबर) सायंकाळी घडली. नेमकी घटना काय? फिर्यादी आशुतोष … Read more