बनावट ४२ भारतीय पासपोर्ट रद्द करण्यात पिंपरी चिंचवड पोलीसांची यशस्वी कामगिरी
बांगलादेशी इसमांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळविलेले ४२ भारतीय पासपोर्ट रद्द करण्यात मिळविले यश पिंपरी चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे निगडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत साईनाथनगर येथे भारतामध्ये अनधिकृतरित्या वास्तव्यास असणाऱ्या ५ बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यात आला. याप्रसंगी, निगडी पोलीस स्टेशनने गुन्हा रजि. नं. २०/२०२४, परकीय नागरिक १९४८ चे कलम १४, पासपोर्ट अधिनियम १९६७ … Read more