अतिवृष्टीने कोलमडलेल्या महाराष्ट्रासाठी शरद पवारांचे महत्त्वाचे सूचना: “ही केवळ मदत नाही, पुनरुज्जीवनाचा आराखडा हवा!”
महाराष्ट्र: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकरी तसेच सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, शहरी भागांनाही याची झळ बसली आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्य सरकारला आपत्ती निवारणाची काही अत्यंत महत्त्वपूर्ण कामे तातडीने हाती घेण्याबाबत सूचना केल्या … Read more