Pune News:महालक्ष्मी दर्शनाला जात असताना चोरी,२.४५ लाखांची सोन्याची चैन हिसकावली !

पुणे, दि. १९ ऑक्टोबर २०२४ – पुण्यातील स्वारगेट परिसरात सारसबाग गणपती मंदिरासमोरील (Pune News today) फुटपाथवर एका अनोळखी इसमाने २.४५ लाख रुपये किमतीची सोन्याची चैन हिसकावून नेली. फिर्यादीचे वडील महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी जात असताना ही घटना घडली. पुणे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे. फिर्यादीनुसार, ही घटना सकाळी ६:२० … Read more