वालवडमध्ये iTech Online Services चा शुभारंभ – ग्रामीण भागात आता ई-गव्हर्नन्स सेवा अधिक सुलभ!
वालवड (ता. कर्जत, जि. अहमदनगर) – ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. iTech Online Services या नव्या CSC (Common Service Center) च्या उद्घाटनाचा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. या केंद्राच्या माध्यमातून गावातच आता ई-गव्हर्नन्स सेवा (iTech Marathi E-Governance Services) सहजपणे उपलब्ध होणार आहेत. कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी … Read more