पुण्यातील बिबवेवाडीत रक्ताचे नाते संपले! दारुड्या भावाच्या त्रासाला कंटाळून मोठ्या भावानेच केला निर्घृण खून.
Pune : पुण्यातील बिबवेवाडी (Bibwewadi) परिसरातून एका कौटुंबिक वादाचा (Domestic Dispute) अत्यंत रक्तरंजित आणि दुर्दैवी शेवट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रोजच्या दारू पिऊन त्रास देण्याच्या सवयीला कंटाळून, मोठ्या भावानेच आपल्या २३ वर्षीय लहान भावाची हत्या (Murder Case) केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नात्यांना काळिमा फासणारी ही गुन्हेगारी घटना (Pune Crime) … Read more