Burglary at Uruli Devachi’s house : बंद घराचा फायदा घेत चोरट्यांचा हात साफ; उरुळी देवाची येथे घरफोडीत तब्बल ५ कोटींच्या ऐवजाची चोरी
पुणे: बंद घराचा फायदा घेत चोरट्यांचा हात साफ; उरुळी देवाची येथे घरफोडीत तब्बल ५ कोटींच्या ऐवजाची चोरी पुणे: शहरालगतच्या उरुळी देवाची परिसरात एका बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी तब्बल ४ कोटी ९५ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला असून, या घटनेने परिसरात … Read more