Pune News : हडपसर येथे खुनाची घटना, बांधकाम सुरु असलेल्या खोलीत संतोष आडसुळ यांचा खून
हडपसर, पुणे (दि. २५ मे २०२४): हडपसर (Hadapsar lawyer) परिसरातील मांजरी फार्म (manjri farm) येथे एका बांधकाम सुरु असलेल्या खोलीत खूनाची घटना घडली आहे. या घटनेत संतोष भास्कर आडसुळ (वय ४१ वर्षे) यांचा आरोपी राहुल दत्तात्रय घुले (वय ४१ वर्षे) याने खून केला आहे.(Pune News) फिर्यादी भास्कर आडसुळ (वय ६४ वर्षे, … Read more