पुण्यातील घोरपडी पेठेत रात्रीची दहशत! तरुणाला अडवून डोक्यात घातला हत्याराने घाव ; दोघे गजाआड.
Pune News : पुण्यातील घोरपडी पेठ परिसरात रात्रीच्या वेळी एका तरुणाला अडवून, त्याच्यावर हत्याराने हल्ला करत त्याला लुटल्याची (Robbery) धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून, त्याच्या खिशातील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेण्यात आली. शहरातील वाढत्या रस्त्यावरील गुन्हेगारीचा (Street Crime) हा प्रकार अत्यंत चिंताजनक आहे. मात्र, या गुन्हेगारी घटनेत (Pune Crime) खडक … Read more