Pune : नगर रोडवर कारमध्ये बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून लुटमार; २५ हजारांचा ऐवज…
पुणे: शहरातील नगर रोड (Nagar Road) परिसरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, येरवडा भागात एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारमध्ये बसलेल्या एका ५० वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात बिअरची बाटली आणि दगडाने मारहाण करून तीन अनोळखी लुटारूंनी…
Read More...
Read More...
