Pune : लोणीकाळभोर मध्ये दहावी उत्तीर्ण ‘डॉक्टर’ अटक!

पुणे: लोणीकाळभोर मध्ये दहावी उत्तीर्ण ‘डॉक्टर’ अटक! लोणीकाळभोर: पुणे (Pune News ) जिल्ह्यातील लोणीकाळभोर (Loni kalbhor) येथे दहावी उत्तीर्ण व्यक्तीने डॉक्टर बनून लोकांची फसवणूक करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.(Pune City News) पोलिसांनी दिलेली माहिती: फिर्यादी: हडपसर, पुणे येथील 38 वर्षीय महिला वैद्यकीय अधिकारी. आरोपी: (अटक नाही) गुन्हा: भारतीय दंड संहिता कलम 319(2) आणि … Read more

सिंहगड रोडवरील नागरिकाची फसवणूक; फेसबुक द्वारे २७.५ लाख रुपयांचा गंडा !

पुणे: सिंहगड रोडवरील नागरिकाची ऑनलाईन फसवणूक; २७.५ लाख रुपयांचा गंडा घोटाळा! Pune News : सिंहगड रोड, पुणे (Sinhagad Road, Pune) येथे राहणाऱ्या एका ४५ वर्षीय नागरिकाची ऑनलाईन फसवणूक(Online fraud) झाली आहे. फेसबुकवरुन जाहिरात पाहून त्यांनी गुंतवणूक केली आणि २७.५ लाख रुपये गमावले. याप्रकरणी (Pune News) सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये (Pune City News) गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

कोरेगाव पार्क मध्ये तहसीलदारांवर हल्ला, अतिक्रमण कारवाईत अडथळा!

Pune news

कोरेगाव पार्कमध्ये तहसीलदारांवर हल्ला, अतिक्रमण कारवाईत अडथळा Pune News : कोरेगाव पार्कमध्ये (Koregaon Park News ) अतिक्रमण कारवाईदरम्यान मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. तहसीलदार पुणे शहर (Pune City News )पदावर कार्यरत असलेले फिर्यादी आणि त्यांचे सहकारी अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेत गुंतले होते. या दरम्यान, दोन अज्ञात इसमांनी आपापसात संगनमत करून फिर्यादी आणि त्यांचे सहकारी यांच्यावर धावून … Read more

सेकंड हॅन्ड कार पुणे: खरेदी करताना घ्यावयाची काळजी

सेकंड हॅन्ड कार पुणे : पुणे हे एक मोठे शहर आहे आणि येथे वाहतूक व्यवस्था चांगली नाही. अशा परिस्थितीत कार हा एक महत्त्वाचा वाहन पर्याय आहे. नवीन कार खरेदी करणे महाग असते, त्यामुळे अनेक लोक सेकंड हॅन्ड कार खरेदी करण्याचा पर्याय निवडतात. सेकंड हॅन्ड कार खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. कारची स्थिती … Read more

संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला: संताजी घोरपडे, धनाजी जाधव आणि शंकराजी नारायण यांच योगदान !

संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेणारे तीन प्रमुख योद्धा होते: संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे सरसेनापती होते. त्यांनी औरंगजेबाच्या अनेक मोहिमांवर धुमाकूळ घातला आणि अनेक लढाया जिंकल्या. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर त्यांनी औरंगजेबावर तीव्र हल्ले सुरू केले. त्यांनी औरंगजेबाच्या अनेक सरदारांना मारले आणि त्याच्या अनेक प्रदेशांवर विजय मिळवला. उदाहरणार्थ, संताजी घोरपडे यांनी १६८९ मध्ये औरंगजेबाच्या ताब्यात असलेल्या … Read more

 Pune City News : येरवड्यात ड्रेनेज लाइनच्या चोकअपमुळे नागरिकांचे हाल !

पुणे, 3 जानेवारी 2024: येरवड्याच्या आखील मंडळ,शांतीनगर येरवडा ड्रेनेज लाइन गेली 10 वर्षांपासून चोकअप आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. पावसाळ्यात तर परिस्थिती आणखीच बिकट होते. ड्रेनेज लाइन चोकअपमुळे पाणी रस्त्यात उतरते आणि घरात शिरते. यामुळे नागरिकांचे घर खराब होत आहेत.( Pune City News) स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेकदा प्रशासनाकडे तक्रार केली आहे. परंतु, प्रशासनाने … Read more

पी.एम.पी.एम.एल.राष्ट्रवादी कामगार युनियनची बैठक संपन्न.

पिंपरी:-पीएमपीएमएल राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन पिं.चिं.विभागाची बैठक पिंपरी कार्यालयात प्रमुख सरचिटणीस श्री.सुनिल नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी संघटनात्मक कामकाजावर चर्चा करण्यात आली तसेच संघटनेच्या वतीने सभासद नोंदणी अभियान राबविणेबाबत सर्व पदाधिकारी यांना सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच सेवकांना दैनंदिन कामकाजात भेडसावणारे प्रश्नांची सोडवणूक करण्यावर भर देण्यात यावा,यावेळी काही कर्मचाऱ्यांनी आपल्या तक्रारी नलावडे यांच्या पुढे मांडले असता त्यांनी … Read more

पिंपरी : निगडी प्राधिकरण , शिवजयंती कार्यक्रम उत्साहात पार पडला

पिंपरी : निगडी प्राधिकरण, सिंधूनगर येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम उत्साहात पार पडला. शिवजयंती निमित्त  गोविंदराव दाभाडे, मुख्याध्यापिका साधना दातीर, उप-मुख्याध्यापक विजय बच्चे, पर्यवेक्षक प्रदीप काळोखे, पर्यवेक्षिका कोकिळा आहेर उपस्थित होते. मनिषा जाधव यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द विशद केली. यावेळी ईश्वरी वसू व अर्पिता पवार … Read more

पुणे , हडपसर मध्ये लॉज मध्येच वेश्याव्यवसायाचे रॅकेट

स्वर्ग लॉजमध्ये नुकतेच वेश्याव्यवसायाचे रॅकेट उघडकीस आल्याने पुण्यातील हडपसर परिसरात धक्का बसला. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला या बेकायदेशीर कृत्याची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ कारवाई केली. छापा टाकून रात्री पोलिसांचे पथक लॉजवर पाठवून वेश्याव्यवसाय करत असल्याच्या संशयावरून पाच महिलांना ताब्यात घेतले. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार या महिलांना निरीक्षण कक्षात पाठवण्यात आले. लॉजचा चालक मारुती महादेव जाधव … Read more

Pune : शिवसेना नेत्याच्या पत्नीने आयुष्य संपवलं , शहरात खळबळ

पुणे : पुण्यातील बाळासाहेबांची शिवसेनेतील (शिंदे गट) नेते तथा माथाडी जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांच्या पत्नी सोनाली माझिरे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोनाली यांनी बुधवारी विष प्राशन केल्यानंतर त्यांचा काल म्हणजे गुरूवारी रात्री रुग्णालयात मृत्यू झाला आहे.