Marathi News : पाकिस्तानात अण्वस्त्र हल्ल्याचा धोका! किरणोत्सारी संकटाची छाया

रावळपिंडी, १२ मे २०२५: भारतीय हवाई दलाने (IAF) पाकिस्तानातील अनेक लष्करी तळांवर केलेल्या हल्ल्यांनंतर आता पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठ्यावर किरणोत्सारी परिणामाची (Nuclear Radiation) भीती व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यांमुळे पाकिस्तानातील अण्वस्त्र क्षमता असलेल्या हवाई तळांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती उपग्रह चित्रांमधून समोर आली आहे. (Marathi News ) भारतीय हवाई दलाने सरगोधा आणि जकोबाबाद येथील … Read more

Pune : एक छोटी चूक, मोठी दुर्घटना! पुण्यात लेझर लाईटवर ६० दिवसांची बंदी !

Pune News : लोहगाव येथील तांत्रिक व नागरी विमानतळ परिसरात विमान व हेलिकॉप्टरचे नियमित उड्डाण सुरू असते. रात्रीच्या वेळी वैमानिकांना दिशादर्शक सिग्नल देण्यासाठी रनवेवर व एटीसी टॉवरवरून लाईटचा वापर केला जातो. (Pune News Marathi )मात्र, अलीकडील काही कार्यक्रमांमध्ये आकाशात प्रखर बीम लाईट व लेझर लाईट सोडल्या जात असल्यामुळे वैमानिकांना अडथळा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात … Read more

Pahalgam terror attack: पुण्यातील दोन पर्यटकांचा मृत्यू, देशभरात संताप

Pune News : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोन पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात जखमी झालेले कौस्तुभ गणबोटे, पुण्यातील प्रसिद्ध गणबोटे फरसाण हाऊसचे मालक, आणि कर्वेनगर येथील संतोष जगदाळे यांना आज (23 एप्रिल) मृत घोषित करण्यात आले. या घटनेने पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून, देशभरात … Read more

हडपसरमध्ये स्वाद हॉटेलबाहेर दगडफेक व मारहाण; दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

Pune News | Hadapsar News Today Marathi – हडपसर परिसरातील स्वाद हॉटेलच्या समोर, HP पेट्रोल पंपाजवळ रात्रीच्या वेळेस एक धक्कादायक घटना घडली. एक २६ वर्षीय इसम, एक महिला आणि त्यांच्या इतर साथीदारांनी मिळून हॉटेलबाहेर जेवायला आलेल्या काही लोकांवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात कुंड्या, दगड, सिमेंट ब्लॉकचा वापर करून गंभीर मारहाण करण्यात आली. ही घटना … Read more

फुरसुंगीतील ‘Smart Heights’ मध्ये घरफोडी; 1.5 लाख रुपये चोरी – ‘Main Door Lock’ तोडून प्रवेश

Pune News Today Live – पुणे शहरातील फुरसुंगी परिसरातील Bhekrai Nagar येथील ‘Smart Heights’ बिल्डिंगमध्ये भरदिवसा झालेल्या घरफोडीने खळबळ उडाली आहे. Main door lock break करून घरात प्रवेश करत चोरट्याने kitchen cupboard locker मधील ₹1,50,000 in cash चोरून नेल्याची घटना घडली आहे. Fursungi News नुसार, ही घटना 15 एप्रिल 2025 रोजी दुपारी 3.30 ते रात्री … Read more

उन्हाच्या झळांनी महाराष्ट्र होरपळला; अकोल्यात सर्वाधिक ४३.७ अंश सेल्सिअस तापमान

पुणे, १७ एप्रिल २०२५: राज्यात सध्या उन्हाच्या झळांनी हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमानाने चाळीशी ओलांडली असून, अकोला येथे सर्वाधिक ४३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात बहुतांश ठिकाणी तापमानात वाढ झाली असून, ही उष्णतेची लाट पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. अकोला हे विदर्भातील एक प्रमुख शहर … Read more

Pune : शेजारचे बाहेर गेले होते याची नजर त्यांच्या कुत्रीवर पडली ; हडपसरमध्ये श्वानावर अत्याचार

पुणे, दि. १२ एप्रिल २०२५: पुण्यात सध्या दर दुसऱ्या दिवशी एक भयंकर घटना समोर येत आहे. यावेळी हडपसर परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका विकृत इसमाने श्वानावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. … Read more

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या गुन्हेगाराला ५ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ! hadapsar news today

Pune news

Pune : पुणे शहरातील हडपसर (hadapsar news today) परिसरात अल्पवयीन मुलीवर विनयभंगाची घृणास्पद घटना घडली होती. या प्रकरणात हडपसर पोलीस ठाण्याने तत्परतेने (Pune News )कारवाई करत आरोपीला अटक केली होती. अखेर, सबळ पुराव्यांच्या आधारे मा. विशेष न्यायाधीश (पोक्सो), जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी आरोपीला ५ वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची … Read more

🚨 उंड्री येथे भरधाव कारचा भीषण अपघात; पादचारी ठार, आरोपी अटकेत | Undri News Today

Pune news

उंड्री येथे भीषण अपघात: वेगात चालविलेल्या कारने पादचाऱ्याला चिरडले, आरोपी अटकेत पुणे – उंड्री परिसरात न्याती ईबोनी सोसायटीच्या कंपाउंडजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. आरोपी समीर गणेश कड (वय ३२, रा. होलेवस्ती, उंड्री) याने भरधाव कार चालवत नियमांचे उल्लंघन केले आणि पादचारी सुजीतकुमार बसंतप्रसाद सिंग (वय ४९, रा. हांडेवाडी, पुणे) यांना जबर ठोस मारून गंभीर … Read more

Pune News :​ शिक्षिकेचा विनयभंग ; जबरदस्तीने त्यांचा हात पकडून जवळ ओढले

Pune : २९ मार्च २०२५: कदमवाकवस्ती येथील एका शाळेतील(Pune News Marathi ) शिक्षिकेचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात, लोणी काळभोर पोलिसांनी केवळ २४ तासांच्या आत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करून त्वरित कारवाईचा आदर्श उभा केला आहे.​ २८ मार्च २०२५ रोजी, कदमवाकवस्ती गावातील शाळेमध्ये शिक्षिका वर्गात असताना, गणेश सुरेश अंबिके (वय ४५, रा. लोणी काळभोर, पुणे) यांनी त्यांना वर्गाबाहेर … Read more