Real estate tips : मालमत्ता खरेदी कोणाच्या नावे करायची , महिलांच्या नावे केल्यास मिळतात हे फायदे !

Real estate tips for buyers : मालमत्ता खरेदी कोणाच्या नावावर  करायची ? मालमत्ता खरेदी करताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. (Real estate) त्यापैकी एक महत्त्वाची बाब म्हणजे मालमत्ता कोणाच्या नावावर करायची. पुरुषांच्या नावावर करणे की महिलांच्या नावावरकरणे याबद्दल अनेक मतप्रवाह आहेत. मालमत्ता खरेदी पुरुषांच्या नावावर करणे पुरुषांच्या नावावर करणे हा पारंपारिक पद्धत आहे. या पद्धतीत … Read more

मराठा आरक्षण सर्वेक्षण : मुंबईकरांना सहकार्याचे आवाहन

मराठा आरक्षण सर्वेक्षण: मुंबईकरांना सहकार्याचे आवाहन महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एक सर्वेक्षणाचे आयोजन केले आहे. हे सर्वेक्षण 23 जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहे. या सर्वेक्षणासाठी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन मराठा आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांची माहिती गोळा करतील. महानगरपालिकेने मुंबईकरांना या सर्वेक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. महानगरपालिकेचे म्हणणे आहे की, हे … Read more

Hadapsar : किरकोळ वादाचा भयंकर परिणाम: हडपसर पोलिसांकडून ६ आरोपींना अटक

Hadapsar  : हडपसर पोलिसांकडून किरकोळ वादावरून झालेल्या खुनाचे गुन्ह्यात ६ आरोपींना अटक पुणे, दि. २१ डिसेंबर २०२३: पुणे शहरातील हडपसर (Hadapsar  News )पोलिसांनी किरकोळ वादावरून झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात सहा आरोपींना अटक केली आहे. या आरोपींनी मयत अभिषेक संजय भोसले याला लोखंडी धारदार शस्त्राने व दगडाने मारहाण करून त्याला जीवे ठार मारले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, … Read more

खराडी येथील सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी देण्याचे अमिष दाखवून ५० हून अधिक नोकरी इच्छुकांची फसवणूक केलेप्रकरणी फरार आरोपींचा अटकपूर्व जामीन मंजूर- अँड. हर्षवर्धन राजपुरोहीत यांचे युक्तिवाद…

पुणे, 19 ऑक्टोबर 2023: खराडी येथील सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी देण्याचे अमिष दाखवून 50 हून अधिक नोकरी इच्छुकांची फसवणूक केल्याप्रकरणी फरार आरोपींचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. अँड. हर्षवर्धन राजपुरोहीत यांनी त्यांच्या वकिलीतून हे जामीन मिळवले. भोसरी पोलीस स्टेशन येथील दिनांक २६.०६.२०२३ रोजी गुन्हा भा.द.वि. कलम 420,419,406, 465, 467, 468 व 471 नुसार गुन्हा दाखल … Read more

Pune जमीन खरेदी-विक्री करणाऱ्यांसाठी खुशखबर! आता शनिवार-रविवारीही सुरु राहणार कार्यालये!

पुणे : जमीन खरेदी-विक्री करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता शनिवार आणि रविवारीही उपनिबंधक कार्यालये सुरू राहणार आहेत. या निर्णयामुळे नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार जमीन खरेदी-विक्रीची कामे करता येतील. महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे जमीन खरेदी-विक्री करणाऱ्यांनी स्वागत केले आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले … Read more

पिंपरी-चिंचवड पोलीस उपनिरीक्षकाला ड्रीम ११ मध्ये दीड कोटींचे बक्षीस

पिंपरी-चिंचवड, 11 ऑक्टोबर 2023: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांना ड्रीम ११ मध्ये दीड कोटी रुपयांचे बक्षीस लागले आहे. झेंडे हे पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. त्यांनी बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर ड्रीम इलेव्हन टीम लावली होती. झेंडे यांनी सांगितले की, सध्या एक दिवसीय विश्वचषक सुरू आहे आणि आपण तो रेग्युलरी पाहतो. तसंच … Read more

पुणेकरांकडून रस्ते अडवण्यास आणि साउंड सिस्टीमच्या भिंती उभारण्यास विरोध

पुणे, १० ऑक्टोबर २०२३ – फक्त गणेशोत्सवच नव्हे तर प्रत्येक सण, जयंती, पुण्यतिथीनिमित्त रस्ते अडवले जात आहेत. साउंड सिस्टीमच्या भिंती उभारून दणदणाटाने सर्वसामान्य नागरिक, वयस्कर आणी आजारी नागरिकांचा शांतीपूर्वक जगण्याचा हक्क हिरावून घेतला जात आहे. या विरोधात जागृत पुणेकर म्हणून कायदेशीर मार्गाने लढा देण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाणार आहे. या याचिकेत रस्ते … Read more