Pune : शासकीय नर्सिंग महाविद्यालयातील नर्स टीचर ने केला भलताच प्रकार !

Pune : रावेत, पुणे – रावेत येथील अर्थन स्कायलाइन फेज-१ येथे एका महिलेची ५.४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम ८५, १०८, ११५(२), ३५१(२) (३), ३(५) अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. घटना संक्षेप फिर्यादीच्या बहिणीची क्युनेट बिझनेसच्या माध्यमातून आरोपी प्रकाश गजानन देशमुख (वय ३२, … Read more

Pune News:महालक्ष्मी दर्शनाला जात असताना चोरी,२.४५ लाखांची सोन्याची चैन हिसकावली !

पुणे, दि. १९ ऑक्टोबर २०२४ – पुण्यातील स्वारगेट परिसरात सारसबाग गणपती मंदिरासमोरील (Pune News today) फुटपाथवर एका अनोळखी इसमाने २.४५ लाख रुपये किमतीची सोन्याची चैन हिसकावून नेली. फिर्यादीचे वडील महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी जात असताना ही घटना घडली. पुणे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे. फिर्यादीनुसार, ही घटना सकाळी ६:२० … Read more

Pune News: एस बी रोड परिसरात चंदनाची झाडे चोरी: ६०,००० रुपयांचे नुकसान

Pune news

पुणे, दि. २१ ऑक्टोबर २०२४ – एस बी रोड(SB Road Pune) परिसरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून (Pune News Today)चंदनाची दोन झाडे कापून चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे जवळपास ६०,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. अज्ञात चोरट्यांनी या झाडांची चोरी करून पोबारा केला आहे. चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, हा प्रकार दि. २० ऑक्टोबर रोजी … Read more

Pune News :पुण्यातील बिबवेवाडी परिसरात रिक्षात प्रवास करणाऱ्या तरुणावर हल्ला: दोघे आरोपी अटकेत

Pune news

पुणे, दि. २१ ऑक्टोबर २०२४ – बिबवेवाडी (Bibvewadi News )परिसरात एका(Pune News today) तरुणावर रिक्षामध्ये प्रवास करत असताना दोन इसमांनी हल्ला करून त्याच्याकडून मोबाईल हिसकावण्याचा आणि रोख रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, हा प्रकार २१ ऑक्टोबर रोजी रात्री १:३० च्या सुमारास घडला. फिर्यादी प्यासा हॉटेल ते … Read more

ganesh visarjan 2024 : पुणे शहरात नो पार्कींग आणि PMPL बसेस करीता पर्यायी मार्ग

ganesh visarjan 2024 पुणे शहरात गणेश विसर्जन मिरवणूकसाठी वाहतूक नियोजन दिनांक: १७ सप्टेंबर २०२४ वेळ: सकाळी ०९.०० वा. गणेश विसर्जन मिरवणूक आणि नागरिकांची सुरक्षितता पुणे शहरात दिनांक १७ सप्टेंबर २०२४ रोजी गणेश विसर्जनाची मिरवणूक सकाळी ९.०० वाजता सुरू होणार आहे. या मिरवणुकीत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याने, त्यांच्या सुरक्षिततेसाठी तसेच मिरवणूक शांततेत व सुरळीत … Read more

येरवडा शास्त्री नगर चौकातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी 97 कोटींचा प्रकल्प मंजूर

पुणे: येरवडा शास्त्री नगर चौकातील दीर्घकाळापासून सुरु असलेल्या वाहतुक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. यासाठी उड्डाण पूल आणि भुयारी मार्गाच्या 97 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्प आराखड्यास पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रक समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे शास्त्री नगर चौकातील वाहतूक सुलभ होण्यास मदत होईल आणि नागरिकांना सुकर प्रवासाचा लाभ मिळेल. … Read more

पुणे: खडकवासला आणि पानशेत धरणातून मुठा नदीत पाण्याचा आणखी विसर्ग सुरु!

Pune news

पुणे, २९ जुलै २०२४: शहरातील खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये २२,८८० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दुपारी १२ वाजता हा विसर्ग वाढवून २५,३६० क्युसेक करण्यात येणार आहे. धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. या निर्णयामुळे नदीकाठच्या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या पानशेत धरणातूनही मुठा नदीत १५,१३६ क्युसेक पाण्याचा … Read more

कॅफेत नेलं चाकू दाखवला ! स्टॉक मार्केट कोर्सच्या नावाखाली १६ लाखांची लूट !

pune news toda\

pune news today पुण्यात 26 वर्षीय इसमावर स्टॉक मार्केट कोर्सच्या नावाखाली लूट पुणे: बावधन येथील 26 वर्षीय इसमाला चार अनोळखी इसमांनी लूटले आहे. ही घटना 22 जुलै 2024 रोजी दुपारी 3 ते 6 या वेळेत घडली. फिर्यादी स्टॉक मार्केटच्या कोर्सची माहिती देण्यासाठी बोलावले गेले होते. घटनेचे तपशील असे आहेत की, चार अनोळखी इसमांनी आपसात संगणमत … Read more

पुणे विमानतळावरील नवे टर्मिनल येत्या रविवारपासून कार्यान्वित!

पुणे सिटी लाईव्ह मीडिया नेटवर्कची खास बातमी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनल सेवा पुरवण्यास सज्ज झाले आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांच्या तैनातीनंतर आता तांत्रिक प्रक्रियाही पूर्णत्वास येत आहे. येत्या रविवारी, १४ जुलै रोजी हे नवे टर्मिनल प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. नव्या टर्मिनलचे उद्घाटन दुपारी १ वाजता होईल, ज्यामध्ये पहिल्या प्रवाशाला बोर्डिंग पास देण्यात … Read more

Pune : स्टॉक ट्रेडिंगमध्ये नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक: लोहगावच्या नागरिकाची आर्थिक लूट

Stock trading fraud

Pune City Live News : लोहगाव विमानतळ पोलीस ठाण्याच्या (Lohgaon Airport) हद्दीत एक मोठी आर्थिक फसवणुकीची (Pune News Today)घटना उघडकीस आली आहे. लोहगाव (Lohgaon )येथील ४२ वर्षीय नागरिकाने स्टॉक ट्रेडिंगमध्ये (Stock trading fraud)जास्त नफा मिळविण्याचे आमिष दाखवून ४,४५,८३९ रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी आरोपी अद्याप अज्ञात आहेत आणि त्यांना अटक करण्यात … Read more