Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.
Browsing Tag

Pune News

Pune पुण्यात चालू होती ऑनलाईन सिगारेट आणि तंबाखू विक्री , विक्रेत्यांवर धडक कारवाई!

पुणे शहर गुन्हे शाखेची ई सिगारेट विक्रेत्यांवर धडक कारवाई पुणे, ७ जून २०२४ - पुणे (Pune )शहरातील ई सिगारेट, वेप आणि तंबाखूजन्य फ्लेवर विक्रेत्यांवर आज पुणे शहर गुन्हे शाखेने मोठी छापा कारवाई केली. मा. पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, मा. सह…
Read More...

Pune : पुण्यात गरीबांना धान्य देण्याच्या बहाण्याने लाखोंचे दागिने पळवले !

हडपसर, पुणे – ५ जून २०२४ : पुण्यातील हडपसर भागात गरीबांना धान्य देण्याच्या बहाण्याने एक ७० वर्षीय वृद्ध महिलेची तब्बल १,८०,००० रुपये किंमतीची फसवणूक करण्यात आली आहे. हडपसर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात दोन अनोळखी इसम आरोपी आहेत.…
Read More...

Pune : पद्मावती परिसरातील पूर परिस्थिती, स्कूटीसह वाहून गेला व्यक्ती !

पुणे, 4 जून 2024: मागील काही दिवसांपासून पुण्यातील मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले आहे. पद्मावती परिसरातील पुणे-सातारा रोडवरही पुराचे पाणी साचल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पाणी तुंबल्यामुळे वाहतुकीत अडथळे…
Read More...

Pune : वारजे इथे बहिणीच्या अंगावर डिझेल ओतून पेटवले, पूजा चा जागीच मृत्यू!

वारजे, पुणे: पुणे (Pune News)शहरातील वारजे माळवाडी (Warje Malwadi) परिसरात एका २६ वर्षीय महिलेच्या अंगावर डिझेल ओतून तिला पेटवून तिचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणाची नोंद वारजे माळवाडी पोलीस (Warje Malwadi…
Read More...

मेजर राधिका सेन यांचा संयुक्त राष्ट्र मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कार

शांती सैनिक म्हणून सेवा करताना, महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल भारतीय लष्कराच्या, मेजर राधिका सेन यांचा संयुक्त राष्ट्र मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कारानं गौरव.
Read More...

Pune News : हडपसर येथे खुनाची घटना, बांधकाम सुरु असलेल्या खोलीत संतोष आडसुळ यांचा खून

हडपसर, पुणे (दि. २५ मे २०२४): हडपसर (Hadapsar lawyer) परिसरातील मांजरी फार्म (manjri farm) येथे एका बांधकाम सुरु असलेल्या खोलीत खूनाची घटना घडली आहे. या घटनेत संतोष भास्कर आडसुळ (वय ४१ वर्षे) यांचा आरोपी राहुल दत्तात्रय घुले (वय ४१…
Read More...

Credit Card Offers : लाईफटाइम फ्री क्रेडिट कार्ड आणि अनेक फायद्यांचा लाभ घ्या!

Axis Bank Credit Card: क्रेडिट कार्ड घ्यायचे असेल तर मिळवा लाईफटाइम फ्री Neo Credit Card! - तुम्ही नवीन क्रेडिट कार्ड घेण्याचा विचार करत आहात का? तर थांबा! Axis Bank तुमच्यासाठी एक अद्भुत ऑफर(Credit Card Offers) घेऊन आला आहे. Axis…
Read More...

वेदांत अग्रवाल रॅप सॉंग व्हिडिओ वर त्याच्या आईची प्रतिक्रिया, मात्र लोकांनी त्याच्या आईलाच केलं…

वेदांत अग्रवाल रॅप सॉंग वाद: आईने व्हिडिओ नाकारला, लोकांकडून तीव्र प्रतिक्रिया!पुणे: पुण्यातील हिट-アンド-रन प्रकरणातील आरोपी वेदांत अग्रवाल याच्या नावाने व्हायरल झालेल्या रॅप सॉंगवर वाद निर्माण झाला आहे. या व्हिडिओमध्ये आक्षेपार्ह
Read More...

Pune : कोथरूडमध्ये टेम्पो अपघातात पादचारी ठार; चालक फरार

कोथरूडमध्ये टेम्पो अपघातात पादचारी ठार कोथरूड, पुणे: कोथरूड परिसरातील (Pune News)चांदणी चौकाच्या सर्विस रोडवर झालेल्या एका दुर्दैवी अपघातात शरद शंकर कदम (वय ४२) यांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात (Kothrud News) २१ मे २०२४ रोजी संध्याकाळी ६:४५…
Read More...

Pune : तीन मित्रांसोबत बेंचवर बसली होती महिला , तरीही गळयावर चाकू ठेवून पळवली चैन आणि अंगठ्या !

पुणेतील हनुमान टेकडी येथे चाकूच्या धाकाने सोन्याचे दागिने हिसकावलेडेक्कन, (Deccan)पुणे: दिनांक २१/०५/२०२४ रोजी रात्री २०/०० वा. च्या सुमारास (Deccan Pune News )हनुमान टेकडी (Hanuman Tekdi)येथे एक गंभीर चोरीची घटना घडली. फिर्यादी, वय २२…
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More