Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.
Browsing Tag

Pune News

ग्रामीण भागात दारूच्या व्यसनामुळे वाढत्या समस्या; तरुण पिढीही अडचणीत

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात दारूच्या व्यसनाचे प्रमाण प्रचंड वाढले असून, यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याचे चित्र समोर येत आहे. सामाजिक मंच X वर नुकत्याच झालेल्या चर्चेनुसार, गावांमध्ये दारू सहज उपलब्ध होत असल्याने आणि…
Read More...

पुणे : ऑनलाईन गोल्ड ट्रेडिंगच्या नावाखाली ४० लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

पुणे | 15 मे 2025: बालेवाडी (Pune News Marathi ) परिसरात राहणाऱ्या एका ३७ वर्षीय नागरिकाची ऑनलाईन गोल्ड ट्रेडिंगच्या बहाण्याने तब्बल ₹40,26,310 ची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…
Read More...

PUNE NEWS : ऑपरेशन सिंदुरनंतर दहशतवादी हल्ल्याचा धोका! पुणे पोलिसांचा मोठा निर्णय – ड्रोनसह…

पुणे | 14 मे 2025: भारतीय सैन्याच्या "ऑपरेशन सिंदुर" या यशस्वी कारवाईनंतर देशात दहशतवादी संघटनांकडून संभाव्य प्रतिहल्ल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा पार्श्वभूमीवर पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात…
Read More...

Marathi News : पाकिस्तानात अण्वस्त्र हल्ल्याचा धोका! किरणोत्सारी संकटाची छाया

रावळपिंडी, १२ मे २०२५: भारतीय हवाई दलाने (IAF) पाकिस्तानातील अनेक लष्करी तळांवर केलेल्या हल्ल्यांनंतर आता पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठ्यावर किरणोत्सारी परिणामाची (Nuclear Radiation) भीती व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यांमुळे पाकिस्तानातील…
Read More...

Pune : एक छोटी चूक, मोठी दुर्घटना! पुण्यात लेझर लाईटवर ६० दिवसांची बंदी !

Pune News : लोहगाव येथील तांत्रिक व नागरी विमानतळ परिसरात विमान व हेलिकॉप्टरचे नियमित उड्डाण सुरू असते. रात्रीच्या वेळी वैमानिकांना दिशादर्शक सिग्नल देण्यासाठी रनवेवर व एटीसी टॉवरवरून लाईटचा वापर केला जातो. (Pune News Marathi )मात्र,…
Read More...

Pahalgam terror attack: पुण्यातील दोन पर्यटकांचा मृत्यू, देशभरात संताप

Pune News : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोन पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात जखमी झालेले कौस्तुभ गणबोटे, पुण्यातील प्रसिद्ध गणबोटे फरसाण हाऊसचे मालक, आणि कर्वेनगर…
Read More...

हडपसरमध्ये स्वाद हॉटेलबाहेर दगडफेक व मारहाण; दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

Pune News | Hadapsar News Today Marathi – हडपसर परिसरातील स्वाद हॉटेलच्या समोर, HP पेट्रोल पंपाजवळ रात्रीच्या वेळेस एक धक्कादायक घटना घडली. एक २६ वर्षीय इसम, एक महिला आणि त्यांच्या इतर साथीदारांनी मिळून हॉटेलबाहेर जेवायला आलेल्या काही…
Read More...

फुरसुंगीतील ‘Smart Heights’ मध्ये घरफोडी; 1.5 लाख रुपये चोरी – ‘Main Door Lock’ तोडून प्रवेश

Pune News Today Live – पुणे शहरातील फुरसुंगी परिसरातील Bhekrai Nagar येथील ‘Smart Heights’ बिल्डिंगमध्ये भरदिवसा झालेल्या घरफोडीने खळबळ उडाली आहे. Main door lock break करून घरात प्रवेश करत चोरट्याने kitchen cupboard locker मधील ₹1,50,000 in…
Read More...

उन्हाच्या झळांनी महाराष्ट्र होरपळला; अकोल्यात सर्वाधिक ४३.७ अंश सेल्सिअस तापमान

पुणे, १७ एप्रिल २०२५: राज्यात सध्या उन्हाच्या झळांनी हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमानाने चाळीशी ओलांडली असून, अकोला येथे सर्वाधिक ४३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात बहुतांश…
Read More...

Pune : शेजारचे बाहेर गेले होते याची नजर त्यांच्या कुत्रीवर पडली ; हडपसरमध्ये श्वानावर अत्याचार

पुणे, दि. १२ एप्रिल २०२५: पुण्यात सध्या दर दुसऱ्या दिवशी एक भयंकर घटना समोर येत आहे. यावेळी हडपसर परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका विकृत इसमाने श्वानावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार…
Read More...