Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.
Browsing Tag

Pune News

फुरसुंगीतील ‘Smart Heights’ मध्ये घरफोडी; 1.5 लाख रुपये चोरी – ‘Main Door Lock’ तोडून प्रवेश

Pune News Today Live – पुणे शहरातील फुरसुंगी परिसरातील Bhekrai Nagar येथील ‘Smart Heights’ बिल्डिंगमध्ये भरदिवसा झालेल्या घरफोडीने खळबळ उडाली आहे. Main door lock break करून घरात प्रवेश करत चोरट्याने kitchen cupboard locker मधील ₹1,50,000 in…

उन्हाच्या झळांनी महाराष्ट्र होरपळला; अकोल्यात सर्वाधिक ४३.७ अंश सेल्सिअस तापमान

पुणे, १७ एप्रिल २०२५: राज्यात सध्या उन्हाच्या झळांनी हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमानाने चाळीशी ओलांडली असून, अकोला येथे सर्वाधिक ४३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात बहुतांश…

Pune : शेजारचे बाहेर गेले होते याची नजर त्यांच्या कुत्रीवर पडली ; हडपसरमध्ये श्वानावर अत्याचार

पुणे, दि. १२ एप्रिल २०२५: पुण्यात सध्या दर दुसऱ्या दिवशी एक भयंकर घटना समोर येत आहे. यावेळी हडपसर परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका विकृत इसमाने श्वानावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार…

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या गुन्हेगाराला ५ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ! hadapsar news…

Pune : पुणे शहरातील हडपसर (hadapsar news today) परिसरात अल्पवयीन मुलीवर विनयभंगाची घृणास्पद घटना घडली होती. या प्रकरणात हडपसर पोलीस ठाण्याने तत्परतेने (Pune News )कारवाई करत आरोपीला अटक केली होती. अखेर, सबळ पुराव्यांच्या आधारे मा. विशेष…

🚨 उंड्री येथे भरधाव कारचा भीषण अपघात; पादचारी ठार, आरोपी अटकेत | Undri News Today

उंड्री येथे भीषण अपघात: वेगात चालविलेल्या कारने पादचाऱ्याला चिरडले, आरोपी अटकेत पुणे – उंड्री परिसरात न्याती ईबोनी सोसायटीच्या कंपाउंडजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. आरोपी समीर गणेश कड (वय ३२, रा. होलेवस्ती, उंड्री) याने…

Pune News :​ शिक्षिकेचा विनयभंग ; जबरदस्तीने त्यांचा हात पकडून जवळ ओढले

Pune : २९ मार्च २०२५: कदमवाकवस्ती येथील एका शाळेतील(Pune News Marathi ) शिक्षिकेचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात, लोणी काळभोर पोलिसांनी केवळ २४ तासांच्या आत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करून त्वरित कारवाईचा आदर्श उभा केला आहे.​ २८ मार्च २०२५…

Pune News: मोठी दुर्घटना! हिंजवडीत ट्रव्हलरमध्ये ४ जणांचा होरपळून मृत्यू

Pune News: मोठी दुर्घटना! हिंजवडीत ट्रव्हलरमध्ये ४ जणांचा होरपळून मृत्यूपुणे, १९ मार्च २०२५ - पुण्यातील हिंजवडी परिसरात आज सकाळी एक भीषण अपघात घडला, ज्यामध्ये ट्रव्हलर वाहनाला आग लागून चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना हिंजवडीतील

वाघोलीतील डी-मार्टमध्ये नेमक काय झालं संपुर्ण व्हिडिओ आला समोर !

पुणे – वाघोली येथील डी-मार्टमध्ये एका व्यक्तीने "हिंदी ही बोलेंगे" असा ठाम पवित्रा घेतल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मराठीत बोलण्याची विनंती केल्यावर त्याने हिंदीच बोलण्याचा आग्रह धरला, त्यामुळे भाषेवरून नवा

Pune शिवणे येथे घरफोडी चोरी; १ लाख ११ हजारांचा ऐवज लंपास

Pune  - शिवणे, पुणे येथील श्रीया रेसिडन्सी परिसरात एका अज्ञात व्यक्तीने घराचे कुलूप उचकटून १ लाख ११ हजार ३२० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१/२०२५ अंतर्गत भा. दं. सं. कलम…

लोणीकंद येथे ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार उघड; ४९ वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल

पुणे, दि. १२ मार्च २०२५ - लोणीकंद, पुणे (Pune News) येथील एका ४९ वर्षीय व्यक्तीने ऑनलाइन माध्यमांचा वापर करून एका नागरिकाची तब्बल ५ लाख ५४ हजार ८८७ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलीस…