Pune
वरळी हिट अँड रन: मिहीर शहा १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत, राजेश शहा शिवसेनेतून निलंबित!
मुंबई: वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा याला आज शिवडी कोर्टाने १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. कालच पोलिसांनी शहापूर येथून मिहीरला....
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या युवक-युवतीसाठी सुवर्ण संधी: मोफत कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम
खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या, अमृतच्या लक्षित गटातील युवक-युवतीसाठी मोफत किंवा विनामुल्य निवासी आणि अनिवासी पूर्णवेळ कौशल्य प्रशिक्षणाची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. हे....
पुणे: अतिक्रमण हटविण्याच्या आदेशामुळे फ्लॅटधारकांमध्ये भीती आणि असुरक्षेचे वातावरण
बंडगार्डन रोड, पुणे येथे अतिक्रमण हटविण्याबाबतची अधिसूचना; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पुणे, बंडगार्डन रोड: महाराष्ट्र शासनाच्या कस्टोडियन ऑफ इव्याक्यु प्रॉपर्टीजच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण झाल्याच्या कारणावरून तहसिलदार....
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पैशाची मागणी केल्यास होणार कडक कारवाई!
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी....
कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी २७९ कोटींचा निधी मंजूर; भूसंपादनाचा प्रश्न मिटला!
कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी २७९ कोटींचा निधी उपलब्ध; भूसंपादनाचा प्रश्न मिटला! कात्रज-कोंढवा रस्त्याच्या विकासासाठी महायुती सरकारकडून १३९ कोटी रुपयांचा निधी पुणे महापालिकेस प्राप्त झाला आहे. या निधीमुळे....
Pune:जगत्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पुण्यातून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
आज पुण्यातील पुलगेट येथून जगत्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पावन पादुकांची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाली. आषाढीवारीच्या निमित्ताने हजारो वारकऱ्यांनी तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी....
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालख्यांचं पुण्यात आगमन !
आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचं आज पुण्यात आगमन झालं आहे. दोन दिवसांच्या मुक्कामासाठी....
तुमची मुलं सारखच मोबाईल पाहतात का ,तुमच्या मुलांच्या डोक्यावर मानसिक परिणाम तर झाला नाही ना ? जाणून घ्या
मुलं सारखा मोबाईल पाहतात का? मानसिक परिणामांबद्दल जाणून घ्या आजच्या डिजिटल युगात लहान मुलं मोबाईल आणि टॅबलेट सारख्या उपकरणांचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. पालक....
संगमपूल येथे संत तुकाराम महाराज पालखीचं आगमन
आज सायंकाळी पाच वाजता संगमपूल येथे संत तुकाराम महाराज पालखीचं आगमन झाले. ही पालखी देहू वरून सुरू होऊन पंढरपूरच्या दिशेने जात आहे. पालखीच्या स्वागतासाठी भक्तगण....
आळंदीवरून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्याकडे रवाना , रविवारची सुट्टी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविकांची पादुकांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी !
आळंदीवरून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्याकडे रवाना: भक्तांचा समुद्र लोटला आळंदीवरून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्याच्या दिशेने निघाली असून, आज रविवारच्या सुट्टीमुळे पिंपरीचिंचवड परिसरातील भक्तांनी मोठ्या प्रमाणात....