Pune News: एस बी रोड परिसरात चंदनाची झाडे चोरी: ६०,००० रुपयांचे नुकसान

Pune news

पुणे, दि. २१ ऑक्टोबर २०२४ – एस बी रोड(SB Road Pune) परिसरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून (Pune News Today)चंदनाची दोन झाडे कापून चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे जवळपास ६०,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. अज्ञात चोरट्यांनी या झाडांची चोरी करून पोबारा केला आहे. चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, हा प्रकार दि. २० ऑक्टोबर रोजी … Read more

पुण्यात गणपती दर्शनासाठी रोज होत आहे लाखो भाविकांची गर्दी, या गर्दीत अशी घ्या स्वतःची काळजी

पुणे, १५ सप्टेंबर: पुण्यातील गणेशोत्सव सध्या आपल्या शिगेला पोहोचला आहे. शहरातील प्रसिद्ध गणपती मंडळांमध्ये दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येत आहेत. दगडूशेठ हलवाई गणपती, कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी यासारख्या प्रसिद्ध गणपती मंडळांच्या मूर्तींना दर्शनासाठी भक्तांचा ओघ कायम आहे. गर्दी वाढल्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे, तसेच अनेक ठिकाणी गर्दीमुळे अपघात किंवा इतर आरोग्याच्या समस्या … Read more

Pune: पुण्यात मानाचा पहिला श्री कसबा गणपतीची मिरवणूक उत्साहात

पुणे: मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची मिरवणूक आज उत्साहात काढण्यात येणार आहे. सकाळी साडेआठ वाजता श्रींची मिरवणूक चांदीच्या पालखीतून मार्गस्थ होईल. मिरवणूकीचा मार्ग रास्ता पेठ पॉवर हाऊस येथून सुरू होऊन, दारुवाला पूल, देवजी बाबा चौक, फडके हौद या मार्गाने उत्सव मंडपापर्यंत असेल. गणेश भक्तांमध्ये या मिरवणुकीची विशेष उत्सुकता असून, पुण्यातील सार्वजनिक … Read more

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह प्रवेश अर्ज प्रक्रिया सुरु: १६ सप्टेंबर अंतिम तारीख

जिल्ह्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी विद्यार्थ्यांना १६ सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. अर्ज सादर करण्यासाठी hmas.mahait.org या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे: विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज दाखल करून शासकीय वसतीगृहात प्रवेश … Read more

Pune : उत्कर्षनगर सोसायटीसमोर मोबाईल हॉटस्पॉट मागण्याच्या वादातून खून !

मोबाईल हॉटस्पॉट मागण्याच्या वादातून खून: आरोपींना १२ तासांच्या आत केले जेरबंद Pune: In front of Utkarshnagar Society, murder due to dispute over asking for mobile hotspot!  सप्टेंबर २०२४ – पुणे शहरातील हडपसर परिसरात मोबाईल हॉटस्पॉट मागण्याच्या वादातून घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पुणे पोलिसांनी केवळ १२ तासांच्या आत अटक केली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली … Read more

Pune : पुण्यात ६० वर्षीय महिलेवर प्राणघातक हल्ला,आरोपी अद्याप फरार

Pune news

पुण्यात घडले भयानक प्रकरण: वृद्ध महिलेवर प्राणघातक हल्ला Pune : पोलीस स्टेशन: फरासखाना पो.स्टे. (गु.र.नं. १७३/२०२४) कलम: भा.न्या. सं कलम १०९, ११७(२), ३३३, ११५(२) महिला गंभीर जखमी, आरोपी अद्याप फरार पुणे, गणेश पेठ येथे एका ६० वर्षीय महिलेवर भयानक हल्ल्याची घटना घडली आहे. दि. ०२/०९/२०२४ रोजी रात्री २३:३० वाजता, एका इसमाने सदर महिलेच्या राहत्या घरात … Read more

Pune : पुण्यात डंपरच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू, चालक फरार

Pune news

पुण्यात डंपरच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू, चालक फरार Pune : दि. ०१ सप्टेंबर २०२४ रोजी पुणे जिल्ह्यातील थेऊर(Pune News) गावच्या हद्दीत गणेशवाडी एच पी पेट्रोल पंपाजवळ एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून, अपघातास कारणीभूत असलेला डंपर चालक फरार झाला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४२९/२०२४ अंतर्गत … Read more

छत्रपतींच्या पुतळ्याच्या कोसळण्यावरून रोहित पवारांचा भाजपवर गंभीर आरोप; फडणवीसांना केली तीव्र टीका !

Pune : राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींच्या पुतळ्याचे कोसळणे (Pune News )म्हणजे कामात झालेल्या दलालीचे द्योतक असल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरवरून भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. पवारांनी असा आरोप केला आहे की, पुतळ्याचे कोसळणे ही वस्तुस्थिती असून, या घटनेमुळे सरकारच्या भ्रष्टाचाराची पोलखोल होण्याची शक्यता होती. रोहित पवारांनी पुढे … Read more

Pimpri Chinchwad : पीएमपीएमएल कामगारांच्या मागण्या मान्य !

शिक्षण मंडळ सभापती श्री.विजय (भाऊ)लोखंडे यांच्या शिष्टाईला यश पिंपरी:-पीएमपीएमएल मधील कामगारांना सातवा वेतन‌ आयोग फरकासहीत लागु करणेबाबत २०२१ मध्ये तत्कालीन संचालक मंडळाने मान्यता दिलेली आहे.पीएमपीएमएल कामगगारांना अद्याप फरकाची रक्कम मिळालेली नसल्याने कामगारांमध्ये असंतोष पसरलेला होता.पुणे परिवहन‌ महानगर महामंडळातील सर्व ११ ००० कर्मचाऱ्यांना डिसेंबर २०२२ पासुन‌ सातवा वेतन‌ दोन टप्प्यांत आयोग लागु करण्यात आलेला आहे .१ … Read more

पुण्यात ४ महिन्यांपासून फरार असलेल्या खुनाच्या प्रयत्नातील आरोपीस अटक

Pune news

Pune पुण्यात खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपी ४ महिन्यांनंतर अटक पुणे (Pune) शहरातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुनाच्या प्रयत्नातील आरोपी सिध्दार्थ दत्तात्रय मोरे याला तब्बल ४ महिन्यांच्या फरार अवस्थेनंतर अटक करण्यात आली आहे. गुन्हा रजिस्टर नंबर ७६/२०२४ नुसार, १४ एप्रिल २०२४ रोजी आरोपीने त्याच्या मित्रावर धारदार हत्याराने हल्ला करून खुनाचा प्रयत्न केला होता. नवी पेठ येथे … Read more