Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.
Browsing Tag

Pune

मित्राबद्दल बोलल्याचा राग; बावधन येथे बांधकाम व्यावसायिकाला बेल्टने मारहाण

पुणे: बावधन येथे एका बांधकाम व्यावसायिकाला 'मित्राबद्दल काय बोलला?' याचा जाब विचारून बेल्टने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत फिर्यादीच्या कपाळाला दुखापत झाली आहे. बावधन पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.Pune…
Read More...

वेगवेगळ्या हॉटेल आणि लॉज वर नेवून काढले तरुणीचे निवस्त्र अवस्थेत असताना व्हिडीओज व फोटोज !

पुणे: एका तरुणीचे खासगी क्षणातील व्हिडिओ आणि फोटो तिच्या नकळत काढल्याप्रकरणी प्रांजल मनीष खेवलकर नावाच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेवलकर याला याआधी अमली पदार्थ (NDPS) प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याच्या मोबाईलच्या…
Read More...

पुणे (Pune) शहरात धक्कादायक घटना: दारुसाठी पैसे न दिल्याने मुलाने आईवर चाकू हल्ला केला

पुणे, पर्वती (Parvati News): पुणे शहराच्या पर्वती परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून एका मुलाने आपल्या आईवर चाकूने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ…
Read More...

पिंपरी हादरले! फ्रुटी दिली नाही , तरुणाच्या मांडीत गोळी झाडली!

पुणे, ०२ ऑगस्ट २०२५: पिंपरीतील प्रेम गल्ली परिसरात एका ओमकार जनरल स्टोअर्समध्ये भरदिवसा लुटमारीचा थरार अनुभवण्यास मिळाला. फ्रुटी मागण्याच्या बहाण्याने आलेल्या एका अज्ञात चोरट्याने दुकानदाराच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावली. प्रतिकार करताच…
Read More...

Pune : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त वाहतुकीत बदल !

पुणे, दिनांक: २८ जुलै २०२५: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त दिनांक ०१ ऑगस्ट २०२५ रोजी पुणे शहरातील विविध स्थानिक मंडळे आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा, सारसबाग, पुणे' या ठिकाणी मिरवणुकीने येऊन पुष्पहार अर्पण…
Read More...

Pune : डी. वाय. पाटील कॉलेजजवळ विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला; सात आरोपींना अटक

पिंपरी, २९ जुलै २०२५: पिंपरीतील डी. वाय. पाटील सिनियर कॉलेजजवळ सोमवारी (दि. २८ जुलै २०२५) सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास एका विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कॉलेजच्या 'फ्रेशर पार्टी'वरून झालेल्या…
Read More...

Pune News : हृदयद्रावक! विमाननगर येथे कौटुंबिक वादातून पत्नीची पतीने केली निर्घृण हत्या

Pune News : विमाननगर परिसरातून एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादाचे पर्यवसान एका भीषण हत्येत झाले असून, पतीने पत्नीचा गळा चिरून निर्घृण खून केला आहे. ही घटना इंदूरी पोहा हॉटेलजवळ, मारी गोल्ड बिल्डिंग…
Read More...

Pune : पुण्यात दारूच्या नशेत सासऱ्याने केली मेहुण्याची हत्या!

Pune News : फुरसुंगी परिसरात एक धक्कादायक घटना घडली असून (Murder Case in Pune) कौटुंबिक वादातून सासऱ्यानेच आपल्या ३५ वर्षीय जावयाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २० जुलै २०२५ रोजी रात्री ९.३० च्या सुमारास वलवा वस्ती, वडकी, पुणे…
Read More...

पुण्यात दिवसाढवळ्या थरार! आंबेगावात गाडीतून उतरून ४० लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावली; शहरात खळबळ.

Ambegaon News  : पुण्यातील आंबेगाव (Ambegaon) परिसरातून एका मोठ्या आणि धाडसी दरोड्याची (Robbery) घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. भरदिवसा रस्त्याच्या मधोमध, गाडीतून उतरलेल्या तीन अज्ञात इसमांनी दोघा मित्रांना अडवून…
Read More...

Solapur-Pune महामार्गावर 17 वर्षीय मुलीवर अत्याचार आणि तिघींना लुटले!

सोलापूर-पुणे महामार्गावर थरार! गाडी अडवून १७ वर्षीय मुलीवर अत्याचार, तिघींना लुटले; महाराष्ट्रात खळबळ.सोलापूर-पुणे महामार्गावर (Solapur-Pune Highway) एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ…
Read More...