‘राजरत्न चिटफंड’कडून कोट्यवधींची फसवणूक; चिखलीत गुन्हा दाखल
पुणे: जास्त परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या राजरत्न/राजयोग चिटफंड प्रा. लि. या कंपनीविरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीच्या संचालकांनी तब्बल ३ कोटी ८५ लाख ७५ हजार ९२९ रुपयांची फसवणूक…
Read More...
Read More...
