wakad news pune : सिगारेटच्या धुरावरून वाद; वाकडमध्ये एक्स-रे टेक्निशियनला रॉडने मारहाण
पुणे: वाकड परिसरात सिगारेटच्या धुरावरून झालेल्या किरकोळ वादातून एका एक्स-रे टेक्निशियनला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून लोखंडी रॉडने हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे, तर काही…
Read More...
Read More...
