Loading Now

पिंपरी , कोयता गँगचा धुमाकूळ ,मेडिकल दुकानदारावर कोयत्याने हल्ला !

पिंपरी , कोयता गँगचा धुमाकूळ ,मेडिकल दुकानदारावर कोयत्याने हल्ला !

Screenshot-2023-04-29-124209-300x183 पिंपरी , कोयता गँगचा धुमाकूळ ,मेडिकल दुकानदारावर कोयत्याने हल्ला !

पिंपरीत मेडिकल दुकान मालकावर काही तरुणांनी कॊयंत्याने  हल्ला करून दुकानाची तोडफोड केली. ही घटना शुक्रवार आणि शनिवारी मध्यरात्री घडली  या भागातील अनेक वाहनांची तोडफोड करतानाही त्यांना लोकांनी पाहिलं .

पुण्यात आणि पिंपरी चिंचवड मध्ये अशा घटना वारंवार घडत आहेत  परंतु पोलिसांकडून मोठी कारवाई केली जात नाही त्यामुळे अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत .

ad

Post Comment