Summer camp pune : समर कॅम्प चा आनंद लुटायचा आहे तर NDF समर कॅम्प आहे ना !

nda summer camp pune 2024
nda summer camp pune 2024

💫NDF समर कॅम्प🇮🇳

💫 नॅशनलिस्ट डिटेक्टिव्ह फोर्स आयोजित (NDF Summer Camp)

Summer camp pune
Summer camp pune

✨”जिथे प्रत्येक सूर्योदय नवीन आव्हाने आणि प्रत्येक सूर्यास्त, नवीन मैत्री घेऊन येतो.” 💝🌄

🔴 क्रिया प्रकल्प :-

🟡 स्व-संरक्षण 🥊
🟡 जुडो, कराटे 🥋
🟡 क्रीडा उपक्रम 🏏 ⚽ (indoor & outdoor)
🟡 रायफल शूटिंग 🔫 वेपोन ट्रेनिंग⚔️
🟡 आर्चरी🏹
🟡 ट्रेकिंग⛰️ पोहणे🏊 योगा🧘♀️

🟡 समूह चर्चा 👭 आणि सांस्कृतिक उपक्रम 💃🕺🎤🎵

🟡 आग सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन 👩‍🚒

🪙 शुल्क फक्त :- 3499/-

🗓️ तारीख – 19 मे ते 24 मे 2024 (6 दिवस)

📍 कॅम्प स्थान :- आर्मी लॉ कॉलेज एन्ट्री गेट जवळ, साईबाबा मंदिर सेवा धाम, कान्हे, मावळ पुणे . महाराष्ट्र 412106
https://maps.app.goo.gl/1sDyqPLkj1DXjoNCA

 

🔴 NDF तर्फे तुम्हाला मिळणाऱ्या सुविधा :-

१) जेवणाची, राहण्याची सोय🍝⛺

२) आयडी कार्ड 🪪 टी-शर्ट 👕 आणि टोपी 🧢

३) पहिल्या 30 प्रवेशर्थिना आकर्षक भेटवस्तु 🎁

४) वयोमर्यादा 6 वर्षे ते 60 वर्षे (पुरुष/महिला)👫

५) तुमची सुरक्षा आमची जबाबदारी👍

6) स्पर्धेत विजयी व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र आणी ट्रॉफी दीले जाईल.🏆

“Hurry up Guy’s 🥳🤟

नोंदणीसाठी या क्रमांकावर संपर्क साधा 📲
8007341570
8007341905

Leave a Comment