पिंपरी हादरले! फ्रुटी दिली नाही , तरुणाच्या मांडीत गोळी झाडली!
पुणे, ०२ ऑगस्ट २०२५: पिंपरीतील प्रेम गल्ली परिसरात एका ओमकार जनरल स्टोअर्समध्ये भरदिवसा लुटमारीचा थरार अनुभवण्यास मिळाला. फ्रुटी मागण्याच्या बहाण्याने आलेल्या एका अज्ञात चोरट्याने दुकानदाराच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावली. प्रतिकार करताच त्याने चक्क पिस्तूल काढून गोळी झाडली आणि तरुणाला गंभीर जखमी करून पळ काढला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लुटमारीचा थरार शुक्रवारी … Read more