Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.

राहुल गांधींची शुक्रवारी पुण्यात सभा

पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी वरती प्रचारासाठी राहुल गांधीची सर्वात मोठी सभा ही पुण्यात होणार आहे पुण्यात राहुल गांधीची सभा ही शुक्रवारी होणार आहे.

Worker Dies in Pune Construction Site Accident; FIR Alleges Negligence

https://en.punecitylive.in/?p=4759

पश्चिम बंगाल: ईडी अधिकाऱ्यांवर हल्ल्याप्रकरणी सीबीआयची धाड; हजारो रायफली बंदुकीच्या गोळ्या आणि बॉम्ब जप्त

https://punecitylive.in/?p=14406

लोकसभेच्या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार हा काँग्रेस करून केला जात आहे तसेच पुण्यात देखील प्रचारासाठी ही या सभेचं आयोजन करण्यात आले आहे. 

शुक्रवारी (ता. ३) दुपारी चार वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाजवळील (आरटीओ) एसएसपीएमएस संस्थेच्या मैदानात सभा होईल.

पुण्यातील ब्रेकिंग आणि वेगवान थोडक्यात आणि शॉर्ट बातम्या वाचण्यासाठी आजच आपल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि टेलिग्राम चैनल देखील जॉईन करा.

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel