Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.

पुण्यातील १३ अनधिकृत शाळांची यादी जाहीर , ऍडमिशन घेताना सावध राहा पुणेकर

0

List of 13 Unauthorized Schools in Pune Released: पुणे महानगरपालिकेने (PMC) स्पष्ट केले आहे की, सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात या शाळा अनधिकृत असल्याचे आढळले आहे. पालकांनी २०२६-२७ या वर्षासाठी आपल्या पाल्यांचे प्रवेश या शाळांमध्ये घेऊ नयेत, अन्यथा विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होऊ शकते.

महत्त्वाचे मुद्दे: 📍 या यादीत सर्वाधिक ५ शाळा एकट्या कोंढवा भागातील आहेत. 📍 शाळांची नावे ‘इंटरनॅशनल’, ‘ग्लोबल’ किंवा ‘न्यू मिलेनियम’ अशी मोठी असली तरी त्यांच्याकडे अधिकृत मान्यता नाही. 📍 केवळ नावावर न जाता पालकांनी शाळेची विश्वासार्हता तपासावी.

पुण्यातील अनधिकृत शाळांची यादी (२०२५-२६): १. न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मीडियम स्कूल, बिबवेवाडी २. महात्मा गांधी प्रशाला, येरवडा ३. टीम्स तकवा इस्लामिक स्कूल, कोंढवा खुर्द ४. सेंट व्ह्यू इंटरनॅशनल स्कूल, कोंढवा बु. ५. इमॅन्युअल पब्लिक स्कूल, हडपसर ६. आकांक्षा अकॅडमी स्कूल, लोहगाव ७. एलोरा मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशन आर्यन पब्लिक स्कूल, नऱ्हे ८. लेगसी हाय स्कूल, कोंढवा बु. ९. शिबली नोमानी इंग्लिश मीडियम स्कूल, कोंढवा बु. १०. ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल, उंड्री ११. ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट पुणे इकरा इस्लामिक स्कूल, कोंढवा १२. ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल, आंबेगाव बु. १३. आर्यन वर्ल्ड स्कूल, उंड्री

Follow Us
Leave A Reply

Your email address will not be published.