Pune: पिंपरी चिंचवडच्या देहूरोड परिसरात अनेक दुकानांना आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

पिंपरी चिंचवड: पुण्याच्या देहूरोड परिसरात असलेल्या अनेक दुकानांमध्ये आज भीषण आग लागली आहे. या घटनेने स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे. आग लागल्यानंतर त्वरित अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून, आग विझवण्याचे काम सुरू आहे. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, तसेच सविस्तर माहितीची प्रतीक्षा … Read more

पुणे विमानतळावर श्री रविशंकर यांची आणि भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांची अनौपचारिक भेट !

आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक आणि अनेकांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असलेले श्री श्री रविशंकर यांची शनिवारी पुणे विमानतळावर अनौपचारिक भेट घेण्यात आली. या भेटीच्या वेळी भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. श्री श्री रविशंकर यांच्या सोबत झालेली ही भेट अनेकांसाठी एक प्रेरणादायी क्षण ठरला. पुणे शहराच्या विकासाबाबत आणि समाजकार्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल … Read more

Pune: पुणे मेट्रो फेज-1 प्रकल्पाच्या विस्ताराला मंत्रिमंडळाची मंजुरी

पुणे हे आपल्या देशाचे महत्त्वाचे आर्थिक केंद्र आहे आणि या शहराच्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. या संदर्भात, आज मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो फेज-1 प्रकल्पाच्या विस्ताराला मान्यता दिली आहे. या प्रकल्पाच्या विस्तारामुळे पुणे शहराच्या पायाभूत विकासाला नवी दिशा मिळणार आहे. या विस्तारामध्ये स्वारगेट ते कात्रज पर्यंत 5.46 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग समाविष्ट आहे. या … Read more

BIG Breaking: मोबाईल चेक करा! लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रुपये महिल्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात…

महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी एक नवीन महत्त्वाकांक्षी योजना आणली आहे. या योजनेचे नाव “लाडकी बहीण योजना” आहे, ज्याअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहेत. योजनेची सुरुवात झाली असून, पहिला हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिलांना आर्थिक मदत मिळवून त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्दिष्टाने महाराष्ट्र सरकारने या योजनेची अंमलबजावणी केली आहे. ही … Read more

पुणे महानगरपालिकेच्या नाट्यगृहातल्या विद्युत कामांमध्ये घोळ; रिक्षा, सलून व्यावसायिकांना कामगार म्हणून दाखवून ठेकेदारांनी बिलं लाटली!

पुणे महानगरपालिकेच्या नाट्यगृहातल्या विद्युत कामांमध्ये घोळ; रिक्षा, सलून व्यावसायिकांना कामगार म्हणून दाखवून ठेकेदारांनी बिलं लाटली! पुणे: पुणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक नाट्यगृहांमध्ये लाईट, साऊंड, आणि एसीची कामं बघण्यासाठी विद्युत विभागाच्या वतीने ठेकेदारांच्या मार्फत कामगार नेमले जातात. मात्र, २०१८ ते २०२३ या कालावधीत या कामांमध्ये मोठा घोळ असल्याचे समोर आले आहे. हेअर सलून व्यावसायिक, रिक्षा चालक, पेपर विक्रेते, … Read more

Accident : महाळुंगे येथे हायवा गाडीचा अपघात, एकाचा मृत्यू

Pune news

महाळुंगे येथे हायवा गाडीचा अपघात, एकाचा मृत्यू खेड, दि. ७ ऑगस्ट: म्हाळुंगे येथे (Pune news )आज सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. (Pune)हा अपघात इंड्रोन्स चौकाजवळ एचपी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी ६:४५ च्या सुमारास मयत सिताराम सुरेश शिंदे (वय २५) हे आपली मोटरसायकल घेऊन जात असताना … Read more

Pune : वडगाव शेरीतील युवकावर हल्ला, दोन जखमी

Pune news

पुणे, दि. ७ ऑगस्ट: वडगाव शेरी (Pune News )येथील सत्यम सेरिनेटी सोसायटीत रात्री उशिरा झालेल्या भांडणात एका युवकावर आणि त्याच्या मित्रावर हल्ला झाला. (Pune Crime News )या घटनेत दोघेही जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ६ ऑगस्ट रोजी रात्री २३:३० च्या सुमारास फिर्यादी आणि त्याचा मित्र सोसायटीमध्ये गप्पा मारत होते. यावेळी चार ते पाच … Read more

PUNE : पुणे शहरातील वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे या वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध

पुणे शहरातील वाहतूक कोंडी आणि सुरक्षिततेसाठी उपाययोजना PUNE NEWS : पुणे शहरामध्ये सध्या पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत तसेच पावसाचे पाणी साचून राहिल्यामुळे रस्त्यांची वहन क्षमता कमी झालेली आहे. तसेच शहरातील रस्त्यावरील स्लो मुव्हीग वाहनांमुळे देखील वाहतूक कोंडी होत आहे, ज्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला बाधा निर्माण होत आहे. वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्यासाठी, पुणे पोलीस आयुक्तालयाच्या … Read more

Pune girl rescued : सेल्फीच्या नादात पडली ६० फूट खोल दरडीत, पुणेकर तरुणी वाचली!

सातारा : धोकादायक सेल्फीच्या प्रलोभनाला(Pune girl rescued) बळी पडून एक तरुणी ६० फूट खोल दरडीत पडली.(Pune girl rescued ) ही धक्कादायक घटना शनिवारी सातारा जिल्ह्यातील बोराणे घाटावर घडली. या तरुणीची नाव नसरीन आमिर कुरेशी (वय २९, रा. वाडज, पुणे) असे आहे. तिला स्थानिकांच्या आणि होमगार्डच्या मदतीने वाचवण्यात यश आले. दरम्यान, जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू … Read more

सावधान पुणेकर ! निरा देवघर धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ, विसर्ग वाढवण्याची तयारी

Pune news

निरा देवघर धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ: विसर्ग वाढवण्याची तयारी पुणे: निरा देवघर धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे नदी पात्रामध्ये सुरू असणाऱ्या विसर्गात वाढ करून एकूण ७ हजार ६९ क्युसेक विसर्ग नदीपात्रामध्ये करण्यात येणार आहे. या संदर्भात नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन सहाय्यक अभियंता श्रेणी १, निरा पाटबंधारे उपविभागाचे इंजिनियर यो. स. भंडलकर … Read more