Pune Rains:पुण्यातील जोरदार पावसाने शहराची दाणादाण; रस्ते जलमय, नागरिक त्रस्त
Pune Rains:आजच्या एका दिवसाच्या जोरदार पावसामुळे पुणे शहरातील परिस्थिती अक्षरशः दाणादाण झाली आहे. सर्वच रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे आणि प्रत्येक पुणेकर ट्रॅफिक जॅममध्ये अडकला आहे. रविंद्र धंगेकर, पुण्यातील काँग्रेस नेते आणि @DhangekarINC हँडलवरून ट्विट करून यांनी या परिस्थितीवर टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, “पाऊस झाला मोठा…. नालेसफाई घोटाळा झाला … Read more