Pune : मुसळधार पावसामुळे २५ ठिकाणी झाडे कोसळली

पुणे, २० मे २०२४ – सोमवारी संध्याकाळी पुणे शहरात (Pune News) झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराच्या विविध भागात २५ ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. या मुसळधार पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पावसामुळे कोसळलेल्या झाडांमुळे काही ठिकाणी रस्ते बंद झाले होते, ज्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. महापालिका … Read more

Pune News: कात्रज बस स्टॉप समोर थेट अंगावर घातला कंटेनर , मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

कात्रज चौकाजवळ कंटेनरच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू पुणे: कात्रज चौकाजवळ(Katraj Chowk) एक दुर्दैवी अपघात घडला असून, कंटेनरने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वार संतोष दिलीप तिकटे (वय ३४ वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन()मध्ये करण्यात आली आहे. अपघाताचा तपशील घटना १६ मे २०२४ रोजी सकाळी ८:५० वाजता कात्रज चौकाजवळील कात्रज बस स्टॉपच्या … Read more

Pune News : पुण्यात ऑनलाइन ट्रेडिंगच्या माध्यमातून १३.५८ लाख रुपयांची फसवणूक

पुण्यात ऑनलाइन ट्रेडिंगच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक; फिर्यादीची १३.५८ लाख रुपयांची फसवणूक Pune News: सहकारनगर पोलीस स्टेशन (Sahakarnagar Police Station) मध्ये एक मोठा आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंदवला गेला आहे. फिर्यादी, वय ५१ वर्षे, रा. पाटील नगर, पुणे यांनी केलेल्या तक्रारीनुसार, ऑनलाइन माध्यमातून ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक( online trading platforms) करण्याचे आमिष दाखवून त्यांची १३,५८,५१८ रुपये इतक्या रकमेची फसवणूक … Read more

Sutarwadi : पुण्यातील सुतारवाडी येथे घरफोडी; तब्बल २.१६ लाखांचा ऐवज चोरी

पुणे: पाषाण ( Pune News ) येथील सुतारवाडी भागातील चैतन्य क्लासिक सोसायटी (Chaitanya Classic Society) मध्ये एक मोठी घरफोडीची घटना घडली आहे. फिर्यादी, वय ४९ वर्षे, यांनी चतुशृंगी पोलीस स्टेशन (Chatushringi Police Station) मध्ये यासंबंधी तक्रार नोंदवली आहे. घटनास्थळी अज्ञात चोरट्याने २.१६ लाख रुपये किमतीचे रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने चोरी करून नेले आहेत. गुन्ह्याचा … Read more

Katraj News : सिनेस्टाइल ने थेट पोलिसालाच उडवले , पुणे-सातारा रोड वर घडली घटना !

पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी आरोपीला समजपत्र! पुणे: दिनांक १३ मे २०२४ रोजी, वैभव गोसावी (वय ४२), हे पुणे शहर पोलीस दलात कार्यरत होते. ते आपले कर्तव्य पूर्ण करून घरी परतत असताना, कात्रज हॉटेल (Katraj News) हवेली समोर वळणावर, पुणे-सातारा रोड (Pune-Satara Road), कात्रज घाट, भिलारेवाडी, पुणे येथे, अर्जुन बबन चोरगे (वय ५१) यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन … Read more

Heavy Rain In Pune: पुण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस; पाण्यामुळे पुणेकरांची लागली वाट !

पुण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस; पाण्यामुळे पुणेकरांची लागली वाट !

पुणे, दिनांक ११ मे २०२४:आज दिवसभरात पुण्यात मुसळधार पाऊस पडला (Heavy Rain In Pune). सकाळपासूनच ढगांचा गडगडाट सुरू होता आणि दुपारी १२ वाजता पाऊस सुरू झाला. काही वेळासाठी जोरदार पाऊस (PUNE NEWS)आणि विजांच्या कडकडाटाने शहरातील अनेक भागांमध्ये गोंधळ उडाला. या पावसामुळे अनेक रस्त्यावर पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. काही ठिकाणी वृक्षांच्या … Read more

Pune : ९०० रुपये दिले नाही म्हणून मित्रावर जीवघेणा हल्ला! आरोपी अटक

warje ramnagar news

पुणे : वारजेम मित्रावर जीवघेणा हल्ला! आरोपी अटक वारजे, दिनांक ११ मे २०२४: घटना: दिनांक ०८ मे २०२४ रोजी रात्री २२:०० च्या सुमारास, वारजे (warje) मधील रामनगर(warje ramnagar )  झोपडपट्टीमध्ये एका धक्कादायक घटनेची नोंद झाली. ३५ वर्षीय एका इसमावर त्याच्या मित्रानेच जीवघेणा हल्ला केला.(warje ramnagar news) आरोप: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनंजय बोराणे (वय ३८) यांनी … Read more

Pune : मंगळवार पेठेत लिफ्ट मध्ये वाद ! महिलेला शिवीगाळ करुन हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण !

Pune News

पुणे: मंगळवार पेठेतील सदाआनंद नगर परिसरात लिफ्टवर वाद झाल्याने एका व्यक्तीवर हल्ला करण्यात आला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, एका महिलेचा शोध सुरू आहे. सदाआनंद नगर मंगळवार पेठ पुणे येथे यातील नमुद इसम यांचा मुलगा याने सदाआनंद नगर मंगळवार पेठ पुणे येथे दिनांक ०३/०५/२०२४ रोजी तळमजल्यावर सोसायटीची लिफ्ट उघडून येण्याजाणा-या लोकांना अडथळा … Read more

खुनाचा प्रयत्न करणारा आरोपी अटक! एक वर्षानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी केली कामगिरी

Accused of attempted murder arrested! A year later, the Bharti University Police performed

भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन: खुनाचा प्रयत्न करणारा आरोपी अटक! पुणे: मागील एक वर्षापासून फरार असलेला आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोपी असलेला अजय संतोष शेलार (वय १९) याला भारती विद्यापीठ (Bharti University) पोलीसांनी अटक केली आहे. अटकेची माहिती: तपास पथकातील पोलीस अंमलदार विक्रम सावंत आणि राहुल तांबे यांना आरोपी कात्रज स्मशानभूमी (Katraj Cemetery) समोरील पुलाखालील बाजूस … Read more

मतदान झाल्यानंतर पुणेकरांना करावा लागणार पाणी कपातीचा सामना !

Pune news : पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पातील शिल्लक पाणी साठा दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळेच आता  . येत्या १३ रोजी होणाऱ्या मतदानानंतर पुणेकर नागरिकांना पाणी कपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पुण्यातील नवनवीन ताज्या घडामोडी बातम्या आणि अपडेट मिळवण्यासाठी आजच आपल्या व्हाट्सअप ग्रुप वर सामील व्हा तसेच आपल्या वेबसाईटला … Read more