मित्राबद्दल बोलल्याचा राग; बावधन येथे बांधकाम व्यावसायिकाला बेल्टने मारहाण
पुणे: बावधन येथे एका बांधकाम व्यावसायिकाला ‘मित्राबद्दल काय बोलला?’ याचा जाब विचारून बेल्टने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत फिर्यादीच्या कपाळाला दुखापत झाली आहे. बावधन पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.Pune News नेमकं काय घडलं? १३ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १०:३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अभिजीत दत्तात्रय ऐनपुरे (वय ३२, रा. … Read more