Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.
Browsing Category

पुणे शहर

Pune : कोथरूडमध्ये टेम्पो अपघातात पादचारी ठार; चालक फरार

कोथरूडमध्ये टेम्पो अपघातात पादचारी ठार कोथरूड, पुणे: कोथरूड परिसरातील (Pune News)चांदणी चौकाच्या सर्विस रोडवर झालेल्या एका दुर्दैवी अपघातात शरद शंकर कदम (वय ४२) यांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात (Kothrud News) २१ मे २०२४ रोजी संध्याकाळी ६:४५…
Read More...

Pune : तीन मित्रांसोबत बेंचवर बसली होती महिला , तरीही गळयावर चाकू ठेवून पळवली चैन आणि अंगठ्या !

पुणेतील हनुमान टेकडी येथे चाकूच्या धाकाने सोन्याचे दागिने हिसकावलेडेक्कन, (Deccan)पुणे: दिनांक २१/०५/२०२४ रोजी रात्री २०/०० वा. च्या सुमारास (Deccan Pune News )हनुमान टेकडी (Hanuman Tekdi)येथे एक गंभीर चोरीची घटना घडली. फिर्यादी, वय २२…
Read More...

Pune : फॉरेक्स मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावावर पुणेकराला गंडा ! १६ लाखाची फसवणूक !

पुणे, २३ मे २०२४: सायबर गुन्हेगारी शाखेच्या दक्षतेने एका मोठ्या (forex market)सायबर फसवणुकीचा पर्दाफाश करत अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे(Cyber crime). ३४ वर्षीय फिर्यादी, धनकवडी, पुणे (Pune News )येथील रहिवाशाला ओकेएक्स वरून…
Read More...

Pune : कोरेगाव पार्कच्या अवैध पबवर बुलडोझर कारवाई !

पुणे: पुणे शहरातील(Pune News) कोरेगाव पार्क परिसरात बेकायदेशीररित्या बांधलेल्या पबवर (Koregaon Park)आज सकाळी पुणे महापालिकेने(PMC) बुलडोझर कारवाई केली. या कारवाईत वॉटर्स आणि ओरेला नावाच्या दोन पबवर तोडफोड करण्यात आली. कारवाईची कारणे:…
Read More...

Pune :पुण्यात बापू नायर टोळीवर खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई !

पुणे: खंडणी विरोधी पथक २, गुन्हे शाखा पुणे शहराने(Pune City Live ) व्यवसायिकास बेकायदेशीर पैशाची मागणी करणाऱ्या बापू नायर गुन्हेगार टोळीतील सराईत गुन्हेगार व त्याचे साथीदारांवर तडाखेबाज कारवाई केली आहे. तक्रारदार हे एक प्रतिष्ठित इलेक्ट्रीक…
Read More...

Pune News :कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल अटक

पुणेकरांच्या दबावापुढे पोलिसांनी हार मानली! कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल अटक पुणे: कल्याणीनगर (kalyani nagar accident) हिट अँड रन प्रकरणात नागरिकांनी तीव्र आवाज उठवल्यानंतर अखेर पोलिसांनी (Pune News)आज तत्परता…
Read More...

Pune News : सांस्कृतिक राजधानी धोक्यात – नाईट-लाईफमुळे व्यसनाधीनतेचा वाढता धोका

पुणे, 21 मे 2024 - पुणे (Pune News)हे शहर विद्येचे माहेरघर आणि महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शहराच्या संस्कृतीला धक्का लागणारे प्रकार घडत आहेत, ज्यात नाईट-लाईफ मुख्य कारणीभूत…
Read More...

Pune : मुसळधार पावसामुळे २५ ठिकाणी झाडे कोसळली

पुणे, २० मे २०२४ - सोमवारी संध्याकाळी पुणे शहरात (Pune News) झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराच्या विविध भागात २५ ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. या मुसळधार पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण…
Read More...

Pune News: कात्रज बस स्टॉप समोर थेट अंगावर घातला कंटेनर , मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

कात्रज चौकाजवळ कंटेनरच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू पुणे: कात्रज चौकाजवळ(Katraj Chowk) एक दुर्दैवी अपघात घडला असून, कंटेनरने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वार संतोष दिलीप तिकटे (वय ३४ वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद…
Read More...

Pune News : पुण्यात ऑनलाइन ट्रेडिंगच्या माध्यमातून १३.५८ लाख रुपयांची फसवणूक

पुण्यात ऑनलाइन ट्रेडिंगच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक; फिर्यादीची १३.५८ लाख रुपयांची फसवणूक Pune News: सहकारनगर पोलीस स्टेशन (Sahakarnagar Police Station) मध्ये एक मोठा आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंदवला गेला आहे. फिर्यादी, वय ५१ वर्षे, रा.…
Read More...