पुणे: स्वारगेट मेट्रो स्टेशनसमोर एमएस लाइनमधील गळतीमुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद!
पुणे, 24 जुलै 2024: पर्वती जलकेंद्राच्या अंतर्गत असलेल्या 600 मिमी व्यासाच्या एमएस लाइनमध्ये स्वारगेट मेट्रो स्टेशनसमोर मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. गुरुवार, 25 जुलै रोजी दुरुस्तीसाठी पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येईल.या दुरुस्तीमुळे पुण्यातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा प्रभावित होण्याची शक्यता आहे.प्रभावित भागांमध्ये: