Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.

पुणे (Pune) शहरात धक्कादायक घटना: दारुसाठी पैसे न दिल्याने मुलाने आईवर चाकू हल्ला केला

पुणे, पर्वती (Parvati News): पुणे शहराच्या पर्वती परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून एका मुलाने आपल्या आईवर चाकूने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ…

toll fastag annual pass : आजपासून (15 ऑगस्ट) फास्टॅग वार्षिक पास सुरू: ऑनलाइन खरेदी प्रक्रिया, किंमत…

toll fastag annual passआजपासून (15 ऑगस्ट) फास्टॅग वार्षिक पास सुरू: ऑनलाइन खरेदी प्रक्रिया, किंमत आणि फायदे जाणून घ्या!toll fastag annual pass: आज, १५ ऑगस्ट २०२५, भारताच्या स्वातंत्र्य दिनापासून, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) ने…

BAPS Shri Swaminarayan Mandir : स्वातंत्र्य दिन आणि जन्माष्टमीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी

बाप्स श्री स्वामीनारायण मंदिर, पुणे: स्वातंत्र्य दिन आणि जन्माष्टमीनिमित्त भाविकांची मोठी गर्दीपुणे (Pune News): आज १५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि आगामी जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात (Pune) धार्मिक आणि देशभक्तीचे…

Pune : उंड्रीतील न्याती इथॉस सोसायटीमध्ये चोरी फ्लॅटमधून १९ हजार रुपयांचा ऐवज लंपास

Pune: Theft at Nyati Ethos Society in Undri : पुणे (Pune) मध्ये घरफोडीची वाढती प्रकरणे, उंड्रीतील (Undri) फ्लॅटमधून १९ हजार रुपयांचा ऐवज लंपासपुणे (Pune): पुणे शहरात घरफोडी आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, गुन्हेगारांनी आता…

war 2 review: वॉर २’ (War 2) : ऍक्शन आणि अभिनयाची जुगलबंदी, पण कथेची बाजू कमकुवत!

मुंबई: यशराज फिल्म्सच्या (YRF) 'स्पाय युनिव्हर्स'मधील बहुप्रतिक्षित चित्रपट 'वॉर २' अखेर १४ ऑगस्ट रोजी देशभरात प्रदर्शित झाला आहे. हृतिक रोशन आणि तेलुगू सुपरस्टार ज्युनियर एनटीआर यांच्या अभिनयामुळे हा चित्रपट खूपच चर्चेत होता. मात्र,…

Pimpri Chinchwad : बाथरूममध्ये धक्का लागला विद्यार्थ्याच्या डोक्यात कोयत्याने वार

Pimpri Chinchwad | Chinchwad College Fight | Crime Newsपिंपरी चिंचवड येथील एका कॉलेजच्या बाहेर धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका विद्यार्थ्याला लोखंडी कोयत्याने मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात…

पिंपरी हादरले! फ्रुटी दिली नाही , तरुणाच्या मांडीत गोळी झाडली!

पुणे, ०२ ऑगस्ट २०२५: पिंपरीतील प्रेम गल्ली परिसरात एका ओमकार जनरल स्टोअर्समध्ये भरदिवसा लुटमारीचा थरार अनुभवण्यास मिळाला. फ्रुटी मागण्याच्या बहाण्याने आलेल्या एका अज्ञात चोरट्याने दुकानदाराच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावली. प्रतिकार करताच…

Pune : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त वाहतुकीत बदल !

पुणे, दिनांक: २८ जुलै २०२५: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त दिनांक ०१ ऑगस्ट २०२५ रोजी पुणे शहरातील विविध स्थानिक मंडळे आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा, सारसबाग, पुणे' या ठिकाणी मिरवणुकीने येऊन पुष्पहार अर्पण…

पुणे: काळेवाडी येथे हुंड्यासाठी छळ, विवाहितेने गळफास घेऊन संपवले जीवन.

पुणे, २९ जुलै २०२५: काळेवाडी येथील ज्योतीबानगरमध्ये एका ३० वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती कारणावरून छळ आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी सातत्याने होणारा तगादा याला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल…

Pune : डी. वाय. पाटील कॉलेजजवळ विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला; सात आरोपींना अटक

पिंपरी, २९ जुलै २०२५: पिंपरीतील डी. वाय. पाटील सिनियर कॉलेजजवळ सोमवारी (दि. २८ जुलै २०२५) सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास एका विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कॉलेजच्या 'फ्रेशर पार्टी'वरून झालेल्या…